Friday, 1 November 2013

THE BOSS

रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड)
जन्म :- शिवाजीराव रामोजीराव गायकवाड
डिसेंबर १२, १९५०
बंगळूर, कर्नाटक
इतर नावे :- रजिनी, तलैवर, सुप्परस्टार ,बॉस.
राष्ट्रीयत्व :- भारतीय
कार्यक्षेत्र :- अभिनय (चित्रपट : कन्नड, तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम, इंग्लिश, बंगाली)
कारकीर्दीचा काळ :-   इ.स. १९७५ पासून
भाषा :- मराठी, तमिळ
प्रमुख चित्रपट :- शिवाजी द बॉस, बिल्ला, दळपती, चंद्रमुखी, बाशा, मुतू, पडैयप्पा .
वडीलाचे  नाव :- श्री.रामोजीराव गायकवाड.
आईचे नाव :- सौ.जिजाबाई गायकवाड.
पत्नीचे नाव :- लता (रंगाचारी)रजनीकांत.
अपत्ये नावे :- मुलगी ऐश्वर्या रजनीकांत ,मुलगी सौंदर्या रजनीकांत

No comments:

Post a Comment